'राजकडे क्षमता पण...', राजची स्तुती, बाळासाहेबांशी तुलना..राऊतांचा प्लान काय? Raut on Raj Thackeray
  • 2 years ago
Sanjay Raut on Raj Thackeray : भोंगाकारणामुळे चर्चेत असणाऱ्या राज ठाकरेंची संजय राऊतांनी स्तुती केलीय. ही स्तुती करताना संजय राऊतांनी राज ठाकरेंची तुलना थेट बाळासाहेब ठाकरेंशी केलीय. एकीकडे शिवसेनेचे नेते मनसेवर तुटून पडतायत त्याचवेळी संजय राऊत मात्र राज ठाकरेंची स्तुती करतायत. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. पण संजय राऊतांनी अचानक राज ठाकरेंची स्तुती का केली, राज ठाकरेंची तुलना बाळासाहेबांशी का केली, राऊतांना अचानक राज ठाकरेंबद्दल सॉफ्ट कॉर्नर का तयार झालाय यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात संजय राऊत अचानक राज ठाकरेंची स्तुती का करायला लागलेत? जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरेंची आठवण संजय राऊतांनी काढली. त्या आठवणीत बाळासाहेब जशी व्यंगचित्र काढायचे ती क्षमता राज ठाकरेंकडे होती पण... असं म्हणत संजय राऊतांनी राज यांचा उल्लेख केला. (Aniket VO) #RautOnRajThackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended