'या' जुन्या प्रकरणात राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार | Raj Thackeray Case | MNS | Maharashtra

  • 2 years ago
राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्रात चर्चेचा ठरतोय... मशिदींवरील भोंगे आणि शरद पवारांवर जहरी टीका यामुळे राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या रडारवर आहेत.. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. अटकेची टांगती तलवारही आहे.. त्यात राज ठाकरेंचं एक जुनं प्रकरणही वर आलंय.. आणि त्या प्रकरणात राज ठाकरे यांच्या अडचणीही वाढल्यात... ते प्रकरण काय आहे पाहुयात..ashwin vo
#rajthackeray #rajthackeraysabha #rajthackerayspeech #Lokmat #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended