Salon time with Anvita Phaltankar | Pampers herself with Collagen Facial

  • 2 years ago
आजच्या आपल्या सलॉन टाईम या सेगमेंटमध्ये अन्विता फलटणकर आलीये, अन्विताने स्वतःसाठी वेळ काढत कोलाजेन फेशियल करून घेतलं. पहा हे खास सेगमेंट. Reporter- Atisha Lad Camera- Faizan Ansarii, Video Editor- Omkar Ingale