डॉक्टर पतीनेच रचला डॉक्टर पत्नीच्या हत्येचा कट"असा" झाला पर्दाफाश |Amravati Crime Case |Maharashtra

  • 2 years ago
ती व्यवसायानं डॉक्टर, तिचा नवराही डॉक्टरच... २४ ऑगस्ट २०२१ रोजी ते लग्नाच्या बंधनात अडकले... तिचं पहिलं आणि त्याचं दुसरं लग्न... तरीही त्यांचा संसार सुखानं चालला होता... पण, पण... अवघ्या सहा महिन्यात आक्रित घडलं...त्याची मती फिरली....तो तीला त्रास देवू लागला...छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होवू लागले. पहील्या पत्नीला मी घरी आणतो, तु माझ्या घरातून निघून जा, असं डॉक्टर पंकज वारंवार प्रियंकाला सांगत होते. वाद वाढत गेला. अन् २० एप्रिल २०२२ ला डॉक्टर प्रियंका दिवाण यांचा मृतदेह त्यांच्याच श्री साई हेल्थ केअर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटलमध्ये आढळला...सुरूवातीला ही आत्महत्या असल्याचा बनाव रचण्यात आला. सर्वांना ही आत्महत्याचं असल्याचं वाटलं...डॉक्टर पतीनं ही तसचं सांगितलं. rahul jadhav news
#Amravati #Murdercase #Drpankajdiwan #DrPriyankadiwan #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended