Sambhaji Bhide latest speech today : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हा रक्तगट केला पाहिजे
  • 2 years ago
Sambhaji Bhide latest speech today on shivaji maharaj and sambhaji maharaj : मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ५० वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने मोठा कार्यक्रम मिरजेत पार पडला.. त्या कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलेल्या भाषणाची चर्चा होतेय.. देशाला शक्तीशाली करायच असेल तर संपूर्ण हिंदुस्तानमधील १२३ कोटी लोकांचा रक्त गट बदलावा लागेल. हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. या तिन्ही बाधा वरचा तोडगा कोणता? हे संभाजी भिडे यांनी आपल्या भाषणातून सांगितलं... (Ashvin VO) #SambhajiBhide #shivajimaharaj #sambhajimaharaj

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended