Uttar Pradesh | झाशीच्या मंदिर, मशिदीवरील भोंगे उतरवले | Sakal |
  • 2 years ago
Uttar Pradesh | झाशीच्या मंदिर, मशिदीवरील भोंगे उतरवले | Sakal |


एकीकडे महाराष्ट्रात भोंग्यावरुन राजकारण तापलेलं असताना उत्तर प्रदेशातील झाशी शहरात सामजिक ऐक्याचं चित्र पाहायला मिळालं. हिंदू-मुस्लिम बांधवांनी सामंजस्यानं आपापल्या प्रार्थनास्थळांवरुन भोंगे खाली उतरवण्याचा निर्णय घेतला. झाशी शहराच्या गांधी चौकातील राम जानकी मंदिर आणि सुन्नी जामा मशीद परिसरातील भोंगे शांततेत खाली उतरवण्यात आलेत. नेतेमंडळींनी कितीही धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही समाजाच्या बांधवांनी जर शांततेत तोडगा काढण्याचं ठरवलं तर काय होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण!


#Sakal #UttarPradesh #Loudspeakers #CommunalHarmony #RamJankiTemple #SunniJamaMasjid #Marathinews
Recommended