राणांच्या घरावर शिवसैनिकांची दगडफेक, समोर उभे पोलिस नुसते बघत बसले | Attack on Navneet Rana House
  • 2 years ago
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या बंगल्यावर दगडफेक करणारा शिवसैनिक कॅमेऱ्यात कैद झालाय. विशेष म्हणजे हा शिवसैनिक पोलिसांसमोर उभा राहूनच दगड फेकताना दिसतोय. शिवसैनिकाला दगड फेकताना पाहूनही पोलिस काहीच करताना दिसत नाहीयेत, फक्त बघ्याची भूमिका घेतायत. रवी राणा आणि नवनीत राणांना अटक झाली तेव्हा अमरावतीतल्या राणांच्या घराबाहेर शेकडो शिवसैनिक जमले होते. नवनीत राणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. शिवसैनिक इतके आक्रमक झाले की काहींनी राणांच्या घरावर दगड भिरकावले... (Aniket VO) #NavneetRanaHouse

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended