हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून Uddhav Thackeray नी भाजपाला सुनावलं

  • 2 years ago

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली. जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी हिंदुत्वासाठी काय केलं आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला

Recommended