Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/23/2022
Ravi Rana vs Uddhav Thackeray | मोदींचा मुंबई दौरा असल्यानं आंदोलन मागे घेतलं- राणा | Sakal Media

पंतप्रधान मोदी मुंबईत येत असल्याने आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचं राणा दाम्पत्याने सांगितलं आहे. मातोश्री आमच्या हृदयात आहे. हिंदूहृदय सम्राट आमच्या मनात आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी चालिसा न वाचणं हे या सरकारचं पाप आहे. आमचा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याची मागणी कायम राहणार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्याने आम्ही आंदोलन मागे घेतल असल्याचं राणांनी सांगितलं.

Category

🗞
News

Recommended