Mi Vasantrao | असा तयार झाला पुष्कराजचा पुलंचा लूक | Pushkraj Chirputkar

  • 2 years ago
निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित मी वसंतराव हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमात पु.ल देशपांडे यांच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेता पुष्कराज चिरपुटकर याचा लूक असा तयार झाला. पहा या व्हिडीओमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Recommended