Nagpur: छत्रपतींच्या महाराष्ट्रात भगवा लावणे, हा गुन्हा आहे का?

  • 2 years ago
नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे भगवा झेंडा लावल्याच्या कारणावरून मोठा राडा झाला. अचलपुरातील दुल्ला प्रवेशद्वारावर भगवा लावणे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गुन्हा आहे का, असा संतप्त सवाल भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे. अचलपूरमध्ये गठ्ठा मतांसाठी दंगेखोरांना अभय आणि निरपराध तरुणांना शिक्षा देण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
#nagpurnews, #nagpur, #chatrapati, #chatrapatishivajimaharaj, #amravati, #maharashtra, #shivajimaharaj,

Recommended