Punjab; शेतकऱ्यांच्या मुलींसाठी पोलीस अधीक्षक देणार पगारातून पैसे

  • 2 years ago
पंजाबमधील संगरुरचे पोलीस अधीक्षक मनदीपसिंग सिद्धू हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी दरमहा पगारातून काही पैसे देणार आहेत.
#mandipsinghsiddhu, #punjab, #farmersdaughters, #farmers, #ipsofficer, #policeoffice

Recommended