5 months ago

Raisin Production | यंदा राज्यात बेदाणा उत्पादन कमी होणार | Maharashtra | Sakal

Sakal
Sakal
अतिवृष्टी, मॉन्सूनोत्तर पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बेदाणानिर्मितीवर झाला. त्यामुळे बेदाणानिर्मितीचा हंगाम अजून पंधरा दिवस चालू राहील. यंदाच्या बेदाणा हंगामात उत्पादन १ लाख ५० टन इतके होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० हजार टनांनी उत्पादन घटण्याची शक्यता बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली.

#RaisinProduction #Maharashtra #बाजारभाव #Sakal #हवामान #Farmer

Browse more videos

Browse more videos