मुलीमुळे सदावर्तेंविरोधात तक्रार, आणखी एक गुन्हा दाखल होणार? Sadavarte Daughter Driving Video Viral

  • 2 years ago
एस टी संपावेळी कामगारांचे असलेले वकील गुणरत्न सदावर्ते चांगलेच अडचणीत सापडलेत... एसटी संप आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला असो...गुणरत्न सदावर्तेंवर राज्यभरात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले असून आता त्यांचा मुक्काम सातारा जेलमध्ये आहे... असे असतानाच आता त्यांच्या अडचणीत आणखीन वाढ होऊ शकते... त्याला कारण ही तसच आहे... बारामतीमधून त्यांच्या अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ आता पोस्ट झालाय... या व्हिडिओत नेमकं काय आहे... सदावर्तेंच्या मुलीने नेमकं काय केलं... सदावर्ते या व्हिडिओ मुळे का अडचणीत येऊ शकतात... या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पाहा....Shailaja Jogal vo

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended