Sadabhau Khot: चंद्रकांत पाटलांच्या मदतीला सदाभाऊ आले धावून
  • 2 years ago
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना हिमालयात जाण्याबाबतच्या टीकेला रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून जशास तसे उत्तर देण्यात आले.
#chandrakantpatil, #sadabhaukhot, #bjp, #sadabhaukhotesupportschandrakantpatil, #punenews, #politics,
Recommended