देशाच्या हिरोबद्दल असं लिखाण करणं योग्य नाही - जितेंद्र आव्हाड
  • 2 years ago

जेम्स लेन यांनी आपल्या पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे माहितीचे स्त्रोत नव्हते असा खुलासा केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी यावरुन टीका केली आहे. .
Recommended