Raj Thackeray | ...तर आमच्याही आरत्या त्यांना ऐकाव्या लागतील | Sakal

  • 2 years ago
त्यांच्या प्रार्थनेला विरोध नाही ,पण ते जर लाऊड स्पीकर लावणार असतील तर आमच्याही आरत्या त्यांना ऐकाव्या लागतील असं म्हणत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ३ मे नंतरचा इशारा दिला.

#Sakal #RajThackeray #MNS #Pune #PressConference #UddhavThackeray #MaharashtraPolitics #MarathiNews

Recommended