अमरावती- मंत्री यशोमती ठाकुरांनी केलं ट्रॅक्टरचं सारथ्य

  • 2 years ago
अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी ट्रॅक्टर चालवलं. शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ट्रॅक्टरची प्रथम चाचणी घेत त्यांनी ट्रॅक्टरचे सारथ्य केले. पाहा व्हिडीओ...

#YashomatiThakur #Amravati #ViralVideo

Recommended