IMD Weather Forecast | उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका | Weather News | Sakal
  • 2 years ago
राज्यात पावसाला पोषक #हवामान असल्याने ढग जमा होत आहे. उत्तर #महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका आणि उकाडाही कायम आहे. आज #कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरीत राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

#IMDWeatherForecast #WeatherNews #WeatherToday #Sakal #PuneWeather #MumbaiWeather #Maharashtra #IMD
Recommended