ajay purkar tt | प्रातपगडावरील शूट आणि थरारक अनुभव | Sher Shivraj | Ajay Purkar

  • 2 years ago
'शेर शिवराज' सिनेमाच्या टीमने प्रतापगडाला भेट दिली. या सिनेमात तान्हाजी मालुसरे ही भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर यांनी शूट दरम्यानचे काही किस्से आणि प्रतापगडाच्या खास आठवणी शेअर केल्या. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.

Recommended