Agriculture Schemes साठी आता वेळेवर पळापळ होणार नाही | Agriculture Department | Sakal Media |
  • 2 years ago
वर्षभर टंगळमंगळ करीत शेवटच्या टप्प्यात योजना राबविण्यास व धडाधड अनुदान खर्च करण्याच्या कृषी खात्याच्या कामकाजाला ‘महाडीबीटी’मुळे शिस्त आली. आता योजनांची अंमलबजावणी थेट एप्रिलपासून सुरू करण्याचा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Recommended