IPL 2022 | MI vs PBKS | कोण आहे मुंबई इंडियन्सचा टॉप बॉलर आणि बॅट्समन | Sakal Media
  • 2 years ago
आजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या आज होणाऱ्या सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Recommended