यशच्या चाहत्यांनी २० हजार वह्यांच्या साहाय्याने साकारलं KGF -२ चं पोट्रेट

  • 2 years ago
बहुचर्चित KGF -२ उद्या प्रदर्शित होत आहे. चाहत्यांची उत्सुकता वाढली असताना, मुंबईतील कलाकार चेतन राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेंगलोर येथे KGF -२ च २० हजार वह्यांच्या साहाय्याने पोर्ट्रेट साकारलं आहे.

#KGFChapter2 #Yash #portrait #banglore

Recommended