Modi-Biden Meet | जगाला अन्नसाठा पुरवण्यास भारत तयार- मोदी | Food Crisis | Sakal
  • 2 years ago
एकीकडे अनेक देशांत महागाईचा भडका उडाल्याने अन्नधन्याच्या किमती वाढल्या आहेत. तर दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक देशांमध्ये सध्या अन्नधान्याची टंचाई जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर #पंतप्रधान #नरेंद्रमोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष #जो_बायडेन यांच्यासोबत अन्नटंचाईच्या समस्येवर चर्चा केली. या वेळी त्यांनी जगाला अन्नसाठा पुरवण्यास भारत तयार असल्याचे बायडेन यांना सांगितले.

#Modi #Biden #PMModi #Sakal #ModiBidenMeet #FoodCrisis #Food #RussiaUkraineWar #NarendraModi #NarendraModiNews
Recommended