Dil Dimag Aur Batti | Sagar Sant | दिग्गजांसोबत काम करतानाचा अनुभव

  • 2 years ago
दिल दिमाग और बत्ती या सिनेमाच्या ट्रेलर लाँन्चला अभिनेता सागर संतने हजेरी लावली. सिनेमात काम करण्याचा अनुभव आणि शूटदरम्यान केलेली धमाल याविषयी सागर काय म्हणाला जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale

Recommended