पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं सरकार पडल्यानंतर मुस्लीम लीगचे शाहबाज शरीफ यांचं नाव चर्चेत आहे. पंतप्रधानपदाची खुर्ची त्यांच्याकडे जाण्याची शक्यताही वाढली आहे. शरीफ यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.