Nagpur | SilverOakAttack |सिल्वर ओकवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे नागपुरात मूक प्रदर्शन
  • 2 years ago
Nagpur | SilverOakAttack |सिल्वर ओकवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे नागपुरात मूक प्रदर्शन

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थावर काल झालेल्या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज नागपुरात मूक प्रदर्शन केले. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)

Recommended