राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली
  • 2 years ago
राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. 7 एप्रिल 2022 ला ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेची दिशा ठरणार आहे. ठाण्यात ९ एप्रिलला राज ठाकरेंची गडकरी रंगायतन समोरील डॉ मुस रोड येथे सभा होणार होती.बंदिस्त सभागृहात किंवा खुला मैदानात सभा घेतली तरच परवानगी मिळणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Recommended