Sher Shivraj | शेर शिवराज मध्ये 'या' कलाकारांची वर्णी
  • 2 years ago
दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित 'शेर शिवराज-स्वारी अफजलखान' सिनेमाची कास्ट नुकतीच रिव्हील करण्यात आली. या सिनेमात कोण कलाकार असणार जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale
Recommended