Mosque Loudspeaker vs Hanuman Chalisa : भोंग्यांचा त्रास होतो, त्यावर हनुमान चालिसा उपाय कसा? Awhad
  • 2 years ago
Raj Thackeray on Mosque Loudspeaker vs Hanuman Chalisa : Jitendra Awhad राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मशिदींवरच्या भोंग्यांबाबत हे वक्तव्य केलं आणि राजकीय वर्तुळात समर्थनासह टीकांची लाट उमटली. खरंतर, मशिदींवरचे भोंगे यावरून वादाची ही पहिलीच वेळ नाहीय. विश्व हिंदू परिषदेसह अनेक भाजपच्या नेत्यांनीही याला विरोध केला होता. इतकंच काय तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब टाकरे यांनीही मशिदींवरच्या भोंग्यांवरून कायमच आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेनेने तर अनेकदा भोंग्यांविरोधात घंटानाद आंदोनही पुकारलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या भाषमात मशिंदींवरच्या भोंग्यांविरोधात रणशिंग फुंकलंय. राज ठाकरे इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी भोंगे थांबले नाहीत तर, मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्यायत... पाहूयात राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत... (Aniket VO) #RajThackeray #HanumanChalisa #MosqueLoudspeaker

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended