Raj Thackeray | २ वर्षांनी शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा, राज ठाकरे कुणाचा समाचार घेणार? | Gudi Padwa
  • 2 years ago
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील शिवाजी पार्कवर संध्याकाळी मनसेचा मेळावा होणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थावरुन मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत.

#RajThackeray #GudiPadwa #GudiPadwainMarathi #GudiPadwaImages #GudiPadwaVideos #MNS #ShivajiPark #MNSMelava #esakal #SakalMediaGroup
Recommended