पहिल्यांदा गुढी उभारण्याचा आनंद | Nave Lakshya | Star Pravah

  • 2 years ago
स्टार प्रवाहवरील नवे लक्ष्य या मालिकेतल्या कलाकारांनी गुढी पाडव्याच्या खास आठवणी सांगितल्या. अमित यांनी पहिल्यांदाच गुढी उभारण्याचा अनुभव शेअर केला. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale.

Recommended