Modi आले, Pawar उठले..Modiम्हणाले खाली बसा.. खासदारांना 'पुन्हा या' असं मोदी का म्हणाले? Come again

  • 2 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेतील खासदारांसोबत फोटोसेशन केलं... फोटो काढण्यामागचं कारण होतं ते राज्यसभेतील १२ खासदारांची सेवानिवृत्ती... फोटो काढण्यासाठी जेव्हा पंतप्रधान नरेंद्री मोदी आले तेव्हा सर्व खासदार उभे राहिले.. त्यावेळी शरद पवार जे पहिल्या रांगेत उभे होते.. तेही उभे राहिले.. त्यावेळी मोदींनी त्यांना हात करत खाली बसा असं सांगितलं. त्यानंतर राज्यसभेतील खासदारांसोबत मोदींनी फोटो काढला. या ७२ खासदारांमध्ये महाराष्ट्रातील ७ खासदार आहेत. त्यात शिवसेनेचे संजय राऊत हे देखील आहेत.. हा फोटो काढताना मात्र संजय राऊत हे उपस्थित नव्हते... अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -Ashwin V0
PM Modi's farewell message for 72 retiring Rajya Sabha MPs
Prime Minister Narendra Modi bid farewell to the 72 retiring MPs from Rajya Sabha. In over 7 minutes address, PM Modi urged the members to share their experience in all directions of the country. In his parting message, the PM said: "Even though we are leaving these four walls, let's take the experience to all four directions in the country. Another request I want to make is that whatever historic moments we've witnessed during our term, which gave a direction to the nation, they should be recorded so that the future generations can refer to it." Watch his full speech here.
#lokmat #PmModi #Sanjayraut #Narayanrane #India #Photowithmodi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended