अ‍ॅड. सतीश उके भाजपच्या कोणत्या नेत्यांविरोधात कोणत्या केस लढत होते? Advocate Satish Uke | BJP
  • 2 years ago
Advocate Satish Uke cases against BJP leaders : नागपूरचे वकील अॅड. सतीश उके यांच्यावर ईडीनं धाडी टाकल्या. संघ आणि भाजप विचाराचे कट्टर विरोधक म्हणून उके ओळखले जातात. फक्त विरोधक नाही तर भाजपच्या तीनतीन दिग्गज नेत्यांविरोधात उके केसेस लढत होते. आता म्हणूनच उकेंवर ईडीच्या धाडी पडल्या असा आरोप करण्यात येतोय. कोण आहेत हे ३ भाजपचे नेते ज्यांच्याविरोधात अॅड. उके केसेस लढत होते, भाजपच्या नेत्यांविरोधातल्या कोणत्या केसेस उकेंकडे आहेत, आता उकेंच्या अटकेमुळे भाजपचे तीन दिग्गज नेतेच अडचणीत आलेत? उकेंची अटक याच तीन भाजप नेत्यांवर बुमरँग होणार का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात उके भाजपच्या कोणत्या नेत्याविरोधात कोणता खटला लढत होते ते... (Aniket Anchor) #AdvocateSatishUke

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended