आयपीएलचा रन-संग्राम : Bangalore vs Kolkata | RCB vs KKR | IPL | Cricket | Predictions | Sakal Media
  • 2 years ago
आयपीएलचा रन-संग्राम : Bangalore vs Kolkata | RCB vs KKR | IPL | Cricket | Predictions | Sakal Media


आजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात रॉयल चॅलेंजर बंगळूर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या आज होणाऱ्या सलामी सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


#IPL2022​ #IPL​ #Live​ #KolkataKnightRiders #RoyalChallengersBangalore​ #Cricket​ #BCCI​ #Predictions​ #sakalmedia
Recommended