गोष्ट पडद्यामागची भाग २६ | ...म्हणून मुमताजचा कमबॅक फसला गेला

  • 2 years ago
मुमताज यांचा जन्म ३१ जुलै १९४७ साली झाला. मुमताज यांनी वयाच्या ११ व्या वर्षी सोने की चिडीया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मुमताज यांनी स्त्री, ब्रह्मचारी, मेरे हमदम, मेरे दोस्त अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर मुमताज यांनी १९९० साली शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत 'आंधीया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केला. चला तर त्यांच्या कमबॅक विषयी जाणून घेऊन या

Mumtaz was born on July 31, 1947. Mumtaz made her Bollywood debut at the age of 11 with Sone Ki Chidiya. Mumtaz has acted in many films like Stree, Brahmachari, Mere Hamdam, Mere Dost. After a few years of marriage, Mumtaz made a comeback in Bollywood with the film Andhiya. Let's know about her comeback in bollywood films in the gosht padyamagchi.

#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Mumtaz #Aandhiyan #ShatrughanSinha #Behindthescene #Entertainment #Bollywood

Recommended