Aai Kuthe Kay Karte | 28th March Episode Highlights | Star Pravah

  • 2 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत पत्रकार अरुंधतीच्या पर्सनल आयुष्याविषयी प्रश्न विचारतात त्यावेळी अरुंधती त्यांना सडेतोड उत्तर देते. काय घडलं मालिकेत पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor: Omkar Ingale

Recommended