Lucknow | योगी आणि अखिलेश यादवांची आमदारकीची शपथ | Sakal |
  • 2 years ago
Lucknow | योगी आणि अखिलेश यादवांची आमदारकीची शपथ | Sakal |


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आज पुन्हा एकदा आमदारकीची शपथ घेतली. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही आमदार म्हणून शपथ घेतली. ६ दिवसांपूर्वीच अखिलेश यादव यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला.

#UttarPradesh #YogiAdityanath #RamapatiShastri #LegislativeAssembly #Lucknow #SamajwadiParty #AkhileshYadav
Recommended