आमदारांना घरं देण्याबाबत काय बोलले पवार? What did Sharad Pawar says about giving houses to MLAs?
  • 2 years ago
२- ४ दिवसांपासून आमदारांच्या घरांच्या विषयावरुन धुमाकूळ सुरु आहे... सर्वसामान्य नागरिकांपासून ते सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते कधी नव्हे ते एकत्र येत सरकारच्या निर्णयाला त्यांनी विरोध केलाय... आमदांरांना घरं देण्यावरून सगळीकडे रणकंदन माजलेलं असताना याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय... या प्रकरणाबद्दल शरद पवार नेमकं काय बोलले आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा... #SharadPawarOnMLAsHouse

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended