Students | शिक्षिकेची बदली झाल्याने विद्यार्थ्यांना अश्रू अनावर | Sakal |

  • 2 years ago
Students | शिक्षिकेची बदली झाल्याने विद्यार्थ्यांना अश्रू अनावर | Sakal |

कोरोनामुळे दोन वर्षात विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते दुरावल्याचे चित्र आहे. मात्र गोंडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेची बदली झाल्याने विद्यार्थ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला...

रिपोर्ट - सुधाकर पाटील


#Student #Teacher #Gondgaon #Mharashtra #Marathinews #ZpStudents #Maharashtranews

Recommended