कॉन्ट्रोव्हर्सी क्विन उर्फीचा 'हाय गर्मी' लुक व्हायरल
  • 2 years ago
अतरंगी फॅशनमुळे अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. यावेळी पुन्हा एकदा अतरंगी आऊटफिटमध्ये उर्फी पाहायला मिळाली. फ्रंट-बॅक ओपन टॉपमध्ये बोल्ड अंदाजात पोजिंग देताना दिसली.
Recommended