उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. तर दुसरीकडे त्यांची बहीण शशि सिंह यांनी त्यांना एक भावुक विनंती केली आहे. बहीणीने केलेली ही विनंती योगी आदित्यनाथ पूर्ण करतील का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. (Come and meet mother)