वीज केंद्रात फिरणारे पाच वाघ कॅमेऱ्यात कैद

  • 2 years ago
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात वाघांचा वावर वाढला आहे.
चार बछड्यांचा सोबतीने महाऔष्णिक केंद्राचा परिसरात वाघिणी दिसून आली.
हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडिओने पुन्हा धाकधूक वाढविली आहे.

Recommended