विविध रूपांच्या सादरीकरणातून साकारणारा लोक कलाविष्कार

  • 2 years ago
कोकणात शिमगोत्सवात विविध लोककलाप्रकारांचा आविष्कार पाहायला मिळतो. रत्नागिरी जिहयात चिपळूण गुहागर,संगमेश्वर,राजापूर, रत्नागिरी या भागात उत्साहपूर्ण वातावरणात शिमगोत्सव सुरू झालाय. गुहागर तालुक्यातील मोभार पाचेरी सडा येथील ग्रामदैवत असलेल्या श्री पाणबुडी व श्री काळकी देवीचे नमन खेळे ऐतिहासिक दृष्टयाही प्रसिद्ध आहेत, याला श्रद्धेचे अधिष्ठान लाभलय. सनई,चौघडा, ढोल ताशे या वैशिष्ट्यपूर्ण दयदोन मृदंग आसतात प्रत्येक रूपाचे वर्णन ग्रामीण बोली भाषेत सुरात भाकी म्हटली जाते त्यामुळे ती ऐकायलाही गोड वाटते.

Recommended