या' चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचसाठी जॅकलिनचा हॉट अंदाज
  • 2 years ago
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीझ तिच्या बोल्ड लुक्ससाठी प्रसिद्ध आहे.
जॅकलिन आता 'अटॅक' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'अटॅक' चित्रपट येत्या 1 एप्रिलला रुपेरी पडद्यावर प्रदर्शितक दिसणार आहे.
जॅकलीनशिवाय यामध्ये जॉन अब्राहम आणि रकुल प्रीत सिंह देखील दिसणार आहेत.
यावेळी अभिनेत्री जॅकलिन व्हाईट आऊटफिटमध्ये प्रमोशन करताना दिसली.
Recommended