पोलिसांनी या माध्यमातून पोलिसांना सतर्क केलं आहे
  • 2 years ago
पुण्यातील चाकण पोलिस स्टेशनच्या जेलमधून एक चोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी प्रात्यक्षिकांसह चोरानं कसा प्रयत्न केला हे सांगितलं.
पोलिसांनी या माध्यमातून पोलिसांना सतर्क केलं आहे.
Recommended