WHAT'S IN MY DIET - Ep 67 Ft. Aayush Sanjiv | Healthy Diet Plan | Boss Majhi Ladachi

  • 2 years ago
सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची मालिकेतील मिहीर म्हणजेच आयुष संजीवने त्याच खाण्याच्या सवयी आणि फिटनेस रुटीन शेअर केलं. आयुषच्या फिटनेस जर्नीविषयी जाणून घेऊया आजच्या What's in my diet? च्या एपिसोडमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended