Amitabh Bachchan on The Kashmir File l बॉलिवूडचा शहंशाह का झाला ट्रोल? L
  • 2 years ago
द काश्मीर फाईल्स चित्रपटावरुन बिग बी ट्रोल.

झालंय असं की, बिग बींच्या " बेमिसाल " या चित्रपटातील एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
ज्यात काश्मीरचा शोध मुघलांनी लावल्याचा उल्लेख आहे.त्यामुळे ही क्लिप व्हायरल करताना थेट बॉलिवूडचा शहंशाह अमिताभ बच्चनच आता नेटकऱ्यांच्या रडारवर आलेत. त्यानंतर खुद्द बिग बींनी ट्विट करुन आपली भूमिका स्पष्ट केलीबिग बींच्या याच ट्विटनंतर काही नेटकऱ्यांनी बिग बींना स्पष्ट भूमिका घेण्याचा सल्ला दिला
तर काहींनी बिग बी अजूनही भूमिका मांडायला कचरत असल्याचं म्हटलंय.

एरव्ही आपली भूमिका आपल्या स्टाईलमध्ये मांडणारे बिग बी अमिताभ बच्चन ‘द काश्मीर फाईल्स’वरुन सुरु असणाऱ्या वादाच्या मालिकेत आले एवढं नक्की.`
Recommended