Kishori Pednekar l मुंबईच्या महापौरांचा 'सामी'वर डान्स आणि होळीचं जंगी सेलिब्रेशन | Sakal Media

  • 2 years ago
Kishori Pednekar l मुंबईच्या महापौरांचा 'सामी'वर डान्स आणि होळीचं जंगी सेलिब्रेशन | Sakal Media

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचं मुंबईतील धोबीघाट येथील नागरिकांसोबत होळी साजरी केली.पुष्पा सिनेमातील गाण्यावर ठेका धरत रंगाची उधळण करत महापौरांनी होळी साजरी केली.

Recommended