Mazi Tuzi Reshimgath | 15th March Episode Highlights | परीची ओळख लपवण्यासाठी सिम्मीचे प्रयत्न | Zee Marathi

  • 2 years ago
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सिम्मी मिथिला पासून परीची ओळख लपवण्यासाठी तिला परीबद्दल खोटं सांगते. आता मिथिलाला परी नेमकी कोण आहे हे समजणार का? पाहुया काय घडणार आजच्या भागात. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale